५००० वर्षं जुनं नाडी विज्ञान — शिका, सराव करा आणि साधक बना. राजेश चव्हाण सरांसोबत, सोप्या मराठीत.

शिकायला सुरुवात करणाऱ्या बहुतेकांना हेच अडथळे येतात.
इकडे तिकडे थोडं थोडं; पण साखळी नाही.
कुठून सुरुवात करायची आणि पुढे काय, हे कळत नाही.
फक्त वाचन; हातात प्रत्यक्ष अनुभव नाही.
शिकलेलं कौशल्य रोजच्या जीवनात कसं वापरायचं ते माहीत नाही.
चार टप्पे, एकामागून एक.
स्पंदन ओळखायची मूळ पद्धत, सोप्या भाषेत.
प्रत्यक्ष सराव, प्रश्न आणि मार्गदर्शन.
कर्णबिंदू, योग-ध्यान जोडून स्वतःचा आणि इतरांचा मार्ग.
शिकणाऱ्या साधकांचं कुटुंब, पुढची कार्यशाळा आणि सोबत.
मोफत क्लासपासून सुरुवात करा किंवा थेट कार्यशाळेत सामील व्हा.
१४-१५-१६ नोव्हेंबर. फी ₹२१,००० · Early Bird ₹१५,००० (२१ ऑक्टोबरपर्यंत).
माहिती आणि नोंदणी →कार्यशाळा आणि शिबिरांतील काही क्षण.




काही सोपे प्रश्न — २ मिनिटांत तुमच्या प्रकृतीची ओळख. (शैक्षणिक माहिती; वैद्यकीय सल्ला नव्हे.)
३५ वर्षांची साधना, एकच उद्देश
मोफत नाडी क्लासमध्ये सामील व्हा — स्वतःची नाडी जाणवायला शिका.
मोफत नाडी क्लास — जागा राखा →प्रश्न आहे? WhatsApp करा: 91375 86703