तीन मार्ग — तुमच्या आवडीनुसार एक निवडा किंवा तिन्ही एकत्र शिका.
नाडीच्या स्पंदनाचं निरीक्षण करून शरीर-मनाची सद्य स्थिती समजून घेण्याची पारंपरिक पद्धत. आम्ही ती सोप्या भाषेत आणि प्रत्यक्ष सरावासह शिकवतो.
कानावरील बिंदूंचा अभ्यास आणि सोपा सराव — घरच्या घरी वापरता येईल अशा पद्धतीने समजावलेला.
रोजच्या जीवनात शांतता आणि संतुलन आणण्यासाठी सोपे आसन आणि ध्यान-मार्गदर्शन.